महाविद्यालयाची एक दिवसीय शैक्षणिक सहल उजनी धरण (कुंभारगाव )

भैरवनाथ शिक्षण मंडळाचे
पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालय,
खुटबाव – ४१२२०३ ( ता.दौंड, जि.पुणे )

सूचना(दि.५ मार्च २०२२, शनि.)

       आपल्या महाविद्यालयाची एक दिवसीय शैक्षणिक सहल उजनी धरण (कुंभारगाव ) ह्या ठिकाणी दि.९ मार्च २०२२, बुध.रोजी जाणार असून प्रति विद्यार्थी रुपये ५००/- प्रमाणे सहलशुल्क आहे.
   तरी ह्या सहलीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले नाव आणि सहलशुल्क आपापल्या वर्गशिक्षकाकडे द्यावे.अंतिम मुदत दि.७ मार्च २०२२,सोम. रोजी सकाळी ११ही असून त्यानंतर नाव आणि सहलशुल्क देणाऱ्यास सहलीत समाविष्ट करता येईलच , ह्याची खात्री देता येत नाही.

प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर

अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक सा.प्रा.निखिल होले

सहलसमन्वयक सा.प्रा.मोहिनी थोरात

Leave a Reply