Cultural Committe Organized Days Celebration

भैरवनाथ शिक्षण मंडळाचे
पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालय,
खुटबाव – ४१२२०३ ( ता.दौंड, जि.पुणे )

       सूचना

दिनांक 05/02/2022

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ,दि. ७फेब्रुवारी २०२२ ते १२फेब्रुवारी २०२२ यादरम्यान संस्कृतिक विभागाच्या वतीने विविध दिवस (Days)डे साजरे करण्याचे निश्चित केले असून त्या विविध दिवसांचे विवरण खालील प्रमाणे:
१.सोमवार :७ फेब्रुवारी २०२२-Red Days
२. मंगळवार :८फेब्रुवारी २०२२-Sadi Day/Tie Day
३. बुधवार :९फेब्रुवारी२०२२Jean and cap Day
४.गुरुवार:१०फेब्रुवारी २०२२-Twines Day/आनंदी बाजा र
५.शुक्रवार :११फेब्रुवारी २०२२-School Day
६.शनिवार :१२फेब्रुवारी २०२२-Traditional Day
तरी सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे.

प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर

अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष
सा. प्रा. निखिल होले

Leave a Reply